Bigg Boss Marathi 2 | वीणा- शिवानी मांजरेकरांच्या निशाण्यावर? | Weekendcha Daav | Mahesh Manjrekar
2019-06-12
21
बिग बॉस मराठी सीजन २ चा दुसरा आठवडा चांगलाच चर्चेत राहिला आहे. वीणा- शिवानीच भांडण असो कि वैशालीने टीमशी केलेली दगाबाजी असो वीकेंडच्या डावात मांजरेकर सदस्यांची कशी शाळा घेणार?